मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. दुसऱ्या लाटेत रोज हजारो रुग्ण आढळत आहेत. रुग्ण वाढत असल्यामुळे औषधांचा तुटवडा भासत आहे. याच कारणामुळे राज्यात ठिकठिकाणी रेमडेसिव्हीरसारख्या इंजेक्शनचा काळा बाजार जोमात सुरु आहे. याच काळ्याबाजाराला उघडं पाडणारा हा स्पेशल रिपोर्ट…