
DELHI CORONA
Special Report | दिल्लीत हाहा:कार, आपच्या आमदाराचीच राष्ट्रपती राजवटीची मागणी
Special Report | दिल्लीत हाहा:कार, आपच्या आमदाराचीच राष्ट्रपती राजवटीची मागणी
देशात सध्या कोरोना रुग्णसंख्येचा रेकॉर्ड होत आहे. देशाची राजधानी दिल्लीत तर आरोग्य यंत्रणेवर चांगलाच ताण वाढला आहे. उपचार न मिळाल्यामुळे येथे अनेकांचा मृत्यू होत आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्याच एका आमदाराने दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. त्याविषयीचा पाहा हा स्पेशल रिपोर्ट..
Published on: Apr 30, 2021 10:34 PM
अखेर सानिया मिर्झा हिने तो खुलासा केलाच, म्हणाली, त्या 8 ते 9 महिन्यात
अभिनेत्रीसोबत धक्काबुक्की, गर्दीत अशी अवस्था; अस्वस्थ करणारा व्हिडीओ
32MP सेल्फी कॅमेरा, वायरलेस चार्जिंग अन्.. Moto चा नवा स्मार्टफोन लाँच
Beer Bottle Ridges: Beer बॉटलच्या झाकणाला 21 कडाच का असतात?
पांढराशुभ्र वनपीस, चेहऱ्यावर हास्य अन्..स्मृतीचे फोटो व्हायरल
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!