मुंबई : पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला. याच कारणामुळे केंद्रीय पातळीवरील राजकारण बदलण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय पातळीवर विरोधी पक्षांची नवी आघाडी करण्याची गरज असल्याचे मत नोंदवले आहे. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगमी विधानसभा स्वबळावर लढणार आहोत, असा नारा दिला. याच कारणामुळे आता राज्यातील माहाविकास आघाडीत नेमंक चाललंय काय असा प्रश्न विचारला जातोय. याच पार्श्वभूमीवर हा स्पेशल रिपोर्ट…