माथी भडकावण्याची कामं सुरु आहेत
नीटपणे कारभार चांगल्या पद्धतीने चालला असताना काही जणांना ते पटत नाही. त्यामुळे चिथावणीखोर भाषणं करायची आणि डोकी भडकावायची या प्रकारची कामं काही जणांकडून चालू आहेत.
नीटपणे कारभार चांगल्या पद्धतीने चालला असताना काही जणांना ते पटत नाही. त्यामुळे चिथावणीखोर भाषणं करायची आणि डोकी भडकावायची या प्रकारची कामं काही जणांकडून चालू आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी कोणाला बळी पडू नका असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. एसटी कर्मचाऱ्यांनी कोणाच्या अश्वासनाला बळी पडू नये असे आवाहन केले. राज्यातील व्यवस्था सुरळीतपणे चालू असतानाही काही व्यक्तींकडून माथी भडकावण्याची कामं केली जात आहेत असेही त्यांनी सांगितले.