विद्यार्थिनीची सोनसाखळी ओढली, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

| Updated on: Jun 08, 2022 | 9:25 AM

अंबरनाथ परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरट्याने पायी पाठलाग करत विद्यार्थिनीची सोनसाखळी ओढली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

अंबरनाथमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबरनाथ परिसरात चोरट्याने विद्यार्थिनीची सोनसाखळी ओढली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चोरट्याने पायी पाठलाग करत या विद्यार्थिनीची सोनसाखळी ओढली. संस्कृती जाधव असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.

 

Uddhav Thackeray on MVA Meeting | मविआच्या बैठकीत नेमकं काय घडलं? काय म्हणाले उद्धव ठाकरे?
12 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज