देवेंद्र फडणवीस म्हणाले, होय संभाजी भिडे ‘गुरुजी’ वाटतात; सभागृहात गदारोळ, पाहा स्पेशल रिपोर्ट…

| Updated on: Aug 03, 2023 | 9:56 AM

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या आक्षेपार्ह विधानाचे कालही विधानसभेत पडसाद उमटले. संभाजी भिडे यांना अटक करा या मागणीवरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिडे यांचा उल्लेख संभाजी भिडे गुरुजी असा केला.

मुंबई, 03 ऑगस्ट 2023 | शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या आक्षेपार्ह विधानाचे कालही विधानसभेत पडसाद उमटले. संभाजी भिडे यांना अटक करा या मागणीवरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिडे यांचा उल्लेख संभाजी भिडे गुरुजी असा केला. त्यातील गुरुजी या शब्दाला विरोधकांनी आक्षेप घेताच फडणवीस यांनी उलटा सवाल केला. संभाजी भिडे आम्हाला गुरुजी वाटतात. तुम्हाला काय अडचण आहे? असा प्रतिसवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. नेमकं सभागृहात काय घडलं यासाठी पाहा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Aug 03, 2023 07:56 AM
बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर छत्रपती संभाजी राजे आक्रमक; सरकराला ही सुनावलं
‘माफी मागण्यासारखं काही कृत्य केललं नाही, त्यामुळे स्थगिती द्या’; राहुल गांधी याचं सर्वोच्च न्यायालयात उत्तर