rupee
ठेवीदारांचे सर्वोत्तम हित लक्षात घेऊन संभाव्य गुंतवणूकदारांशी RBI आणि पीएमसी बँक वाटाघाटी करत आहेत. केंद्रीय बँकेने म्हटले आहे की, घोटाळाग्रस्त यूसीबीवरील बंधने तीन महिन्यांपर्यंत वाढवल्याने या प्रक्रियेस आणखी काही काळ लागू शकेल.
पीएमसी बँक
bank
RBI
पीएमसी बँकेचे खातेदार त्यांच्या खात्यातून फक्त 1 लाख रुपये काढू शकतात. यापेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी त्यांना मध्यवर्ती बँकेची परवानगी घ्यावी लागेल. 20 जून 2020 रोजी रिझर्व्ह बँकेने ठेवीदारांना रोख पैसे काढण्याची मर्यादा 50,000 रुपयांवरून 1 लाखांपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी, 5 जून 2019 रोजी आरबीआयने पैसे काढण्याची मर्यादा प्रति ठेवीदारास 50,000 रुपये केली होती.