Marathi News Business Great news for the common man! Do these 4 tasks in the next two weeks
सामान्य माणसासाठी मोठी बातमी! येत्या दोन आठवड्यांत ही 4 कामे उरका, अन्यथा…
नवीन कायद्यानुसार, कर्मचाऱ्यांच्या हातातील पगारामध्ये 7 ते 8 टक्के कपात होऊ शकते. केंद्र सरकारप्रमाणेच 1 ऑक्टोबरपासून कामगार नियमांमध्ये अनेक मोठे बदल करणार आहे. नवीन कायद्यानुसार कर्मचाऱ्यांच्या हातातील पगारामध्ये 7 ते 8 टक्के कपात होऊ शकते.