Marathi News Business If you don't want PAN card to be useless, know the government's order
पॅन कार्ड निरुपयोगी होऊ नये असे वाटत असेल तर सरकारचा आदेश जाणून घ्या…
एकदा तुमचे पॅन कार्ड बंद झाले की, ते पुन्हा सक्रिय करण्यासाठी तुम्हाला मोठा दंड भरावा लागतो. आता आयकर रिटर्न (ITR) भरण्यासाठी देखील पॅनसोबत आधार क्रमांक देणे आवश्यक आहे. आता जे या निर्धारित तारखेपर्यंत लिंक करणार नाहीत. त्यांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागेल.