संग्रहित छायाचित्र
आता सोन्यावर सुमारे 4 खुणा दिसतील, जेणेकरून सोन्याची गुणवत्ता काय आहे हे तुम्हाला समजेल. याद्वारे तुम्ही शोधू शकता की तुम्ही खरेदी केलेले सोने 14, 18 आणि 22 कॅरेट आहे की नाही? जाणून घ्या या चार खुणांबद्दल.
बीआयएस मार्क- खरंतर हे चिन्ह बीआयएसने दिलेय, जे भारतातील सरकारी मान्यताप्राप्त एजन्सी आहे, जे सोन्याची शुद्धता सुनिश्चित करते. यासाठी त्रिकोणाच्या आकाराचे हॉलमार्क देण्यात आलेय, जे सोन्याची शुद्धता दर्शवते. म्हणून सोने खरेदी करण्यापूर्वी या खुणा निश्चितपणे तपासा.
गोल्ड हॉलमार्किंग
हॉलमार्किंग सेंटर नंबर किंवा मार्क- कॅरेट आणि बीएसआय हॉलमार्कसह हॉलमार्किंग नंबर देखील लिहिलेले आहेत, जे तुम्ही फोटोद्वारे समजू शकता. हे बीआयएसने दिलेले क्रमांक आहेत, जे दागिन्यांवर देखील नोंदवले जातात.
गोल्ड लोन