Marathi News Business Know about 5 shares who are consistent losers for investors from some days
Consistent Losers : ‘या’ 5 शेअर्समधील पडझड सुरुच, तुम्ही गुंतवणूक केली असेल तर सावध व्हा
मागील 4 दिवसांमधील वाढीनंतर आज (16 जून) शेअर बाजारात पडझड पाहायला मिळाली (Share market updates). त्यातल्या त्यात 5 असे शेअर्स आहेत ज्यांनी याआधी गुंतवणुकदारांना मालामाल केलं, मात्र आता त्यांची किंमत बाजारात कमी होतेय.