Marathi News Business New Sovereign Gold Bond scheme launched no better moment to buy gold
सॉवरेन गोल्ड बाँडची नवी योजना सुरू, सोने खरेदीसाठी याहून चांगला ‘मुहूर्त’ नाही, हे आहे कारण
गुंतवणूक सल्लागारांचे म्हणणे आहे की, गुंतवणूकदारांना भविष्यात फायदा मिळवायचा असेल तर त्यांनी त्यांच्या पोर्टफोलिओमधील सोन्याचा वाटा 15 टक्क्यांनी वाढवला पाहिजे. शेअर बाजारातील अस्थिरता, बाजारात ज्या प्रकारची चलनवाढ आहे, त्यापासून वाचण्यासाठी गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करणे हा योग्य पर्याय मानला जाऊ शकतो.