PHOTO | पोस्टाच्या ‘या’ स्किममध्ये 5042 रुपये भरा, मग 10 वर्ष चिंता नाही; थेट 7.25 लाख रुपये मिळवा; कसे ते वाचा!
प्रीमियम कॅल्क्युलेशन आपल्या वयावर अवलंबून असते. वयाच्या 25 व्या वर्षी जर ही योजना घेतली आणि विमा राशी 5 लाख रुपये असेल तर त्याचे निव्वळ मासिक प्रीमियम 5042 रुपये असेल. (Pay Rs 5042 in Post's this scheme, then 10 years no worries; Get Rs 7.25 lakh directly)
-
-
sukanya samriddhi scheme
-
-
या योजनेसाठी किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 45 वर्षे आहे. ही योजना दहा वर्षांच्या कालावधीसाठी आहे. याचा अर्थ मॅच्युरिटीची किमान वयोमर्यादा 30 वर्षे आणि कमाल वय मर्यादा 55 वर्षे आहे. किमान विमा रक्कम 10 हजार रुपये आणि जास्तीत जास्त विमा रक्कम 10 लाख रुपये ग्राम प्रिय योजनेसाठी आहे. विमाधारकास 10 वर्षे जीवन विम्याचा लाभ देखील मिळतो.
-
-
ही गुंतवणूक कम विमा पॉलिसी आहे. ही मनी बॅक प्लॅन देखील आहे. या योजनेंतर्गत, विमाधारकास चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर विम्याच्या रकमेपैकी 20 टक्के, 7 वर्षे पूर्ण झाल्यावर 20 टक्के आणि उर्वरित 10 वर्षे पूर्ण झाल्यावर 60 टक्के रक्कम मिळेल. याशिवाय बोनसची रक्कमही उपलब्ध होईल.
-
-
एलआयसी दरवर्षी बोनस जाहीर करते. ही रक्कम वेगवेगळ्या योजनांसाठी वेगळी आहे. एलआयसीच्या मोबाईल अॅपवर उपलब्ध माहितीनुसार, सध्या ग्राम प्रियासाठी प्रति हजार सम अॅश्युर्डवर 45 रुपये बोनस दिला जात आहे. पॉलिसी घेतल्यानंतर जर गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला तर वारसदार व्यक्तीला सम अॅश्युर्ड आणि बोनसचा लाभ मिळेल.
-
-
प्रीमियम कॅल्क्युलेशन आपल्या वयावर अवलंबून असते. वयाच्या 25 व्या वर्षी जर ही योजना घेतली आणि विमा राशी 5 लाख रुपये असेल तर त्याचे निव्वळ मासिक प्रीमियम 5042 रुपये असेल. 10 वर्षे पूर्ण झाल्यावर त्याला सध्याच्या बोनसच्या दराने 2.25 लाख रुपये (45/1000 * 500000 = 225000) मिळतील. 2021 मध्ये त्याने या योजनेत गुंतवणूक केली असेल तर 2025 मध्ये या नियमानुसार विमा राशीच्या 20 टक्के रक्कम 1 लाख रुपये असेल. 2028 मध्ये 1 लाख रुपये मनीबॅक म्हणून उपलब्ध होतील. उर्वरित तीन लाखांची रक्कम 2031 मध्ये पूर्ण मिळेल आणि त्यासोबत तुम्हाला 2.25 लाख रुपयांचा बोनस मिळेल. अशाप्रकारे, मनी बॅक व्यतिरिक्त, 2031 मध्ये तुम्हाला 5.25 लाख रुपये मिळतील.