एसबीआयची विशेष एफडी योजना; पुढील आठवड्यात समाप्त होणार मुदत
आताही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या ग्राहकांसाठी नवी योजना सुरु करत आहे.
आरडी खात्यावर 8.5 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवू शकता
आताही एका नव्या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला दर महिन्याला 10000 रुपये मिळू शकतात. चला या बचत योजनांविषयी जाणून घेऊया …
SBI ची एन्युइटी योजना – एसबीआयची ही योजना 36, 60, 84 आणि 120 महिन्यांच्या कालावधीसाठी तयार करण्यात आली आहे. यात गुंतवणुकीवरचं व्याज दर सेम असेल.
Sbi Warns Customer Against
कसे मिळतील महिन्याला 10,000 रुपये - जर एखाद्या गुंतवणुकदाराला महिन्याला 10,000 रुपये उत्पन्न हवं असेल तर यासाठी त्याला 5,07,964 रुपयांची गुंवणूक करावी लागणार आहे.
आधार कार्ड बँक अकाऊंटला लिंक करा