Marathi News Business Take care of these things before canceling a train ticket how much will be charged
रेल्वे तिकीट रद्द करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची काळजी घ्या, किती शुल्क कापले जाणार?
बहुतेक लोकांना तिकीट बुक करण्याच्या प्रक्रियेची माहिती असली तरी पण खूप कमी लोक आहेत, ज्यांना तिकीट रद्द केल्याची माहिती असते. तसेच या काळात किती शुल्क कापले जाते हेसुद्धा जाणून घेणे अधिक महत्त्वाचे होते.