Marathi News Career AIIMS Bilaspur recruitment process is going on for various posts
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, अर्ज करण्याची ‘ही’ आहे शेवटची तारीख, मोठी संधी
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये.