एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडकडून बंपर भरती, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी

| Updated on: Apr 30, 2024 | 11:54 AM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी नक्कीच आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी लगेचच अर्ज करा. विशेष बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अटही पदानुसार लागू करण्यात आलीये.

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडकडून बंपर भरती, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी
job
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेची अधिसूचना ही काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलीये. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच आहे. एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडकडून ही भरती राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

थेट एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने वयाची आणि शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 500 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. विशेष बाब म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याचे टेन्शन उमेदवाराला नाहीये.

उमेदवारांची निवड ही मुलाखतीमधून केली जाईल. मध्यवर्त एव्हिएशन ॲकॅडमी, 102 विनायक प्लाझा, बुद्धसिंग पुरा, सांगानेर, जयपूर येथे मुलाखतीसाठी उमेदवारांना पोहचावे लागेल. 8 ते 11 मे 2024 दरम्यान या भरती प्रक्रियेसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. https://www.aiasl.in/ या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

https://www.aiasl.in/resources/Recruitment%20Advertisement%20for%20%20Jaipur%20Station.pdf उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरतीच्या तयारीला लागावे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही एकप्रकारची सुवर्णसंधी नक्कीच म्हणावी लागणार आहे.

कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी, कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, हँडीमन, ग्राहक सेवा कार्यकारी अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास ते पदवीधर उमेदवार देखील आरामात अर्ज करू शकता. थेट एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये नोकरी करू शकता.