मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत बंपर भरती, सरकारी नोकरी करण्याची थेट संधी, लगेचच करा अर्ज आणि..

| Updated on: May 15, 2024 | 11:44 AM

BHC Bharti Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. खरोखरचही नक्कीच मोठी संधी म्हणावी लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत बंपर भरती, सरकारी नोकरी करण्याची थेट संधी, लगेचच करा अर्ज आणि..
job
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी असून इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष बाब म्हणजे थेट सरकारी नोकरी करण्याची संधी आहे. ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अजिबातच वेळ वाया न घालता अर्ज करावीत. मुंबईतील उच्च न्यायालयाच्या अंतर्गत नागपूर शहरात लिपीक पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची प्रक्रिया.

विशेष बाब म्हणजे 56 पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. नागपूर शहरातील उच्च न्यायालयात क्लार्क म्हणून नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. कायद्यामध्ये पदवी असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.

बेसिक टायपिंगचे प्रमाणपत्रही उमेदवारांकडे आवश्यक आहे. टायपिंगच्या वेगाची देखील अट ठेवण्यात आलीये. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना चांगलाच पगार देखील मिळणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत, खरोखरच ही मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. https://bombayhighcourt.nic.in/index.php या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. उमेदवारांनी अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत.

https://bombayhighcourt.nic.in/writereaddata/recruitment/PDF/recruitbom20240513104040.pdf या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना वाचायला मिळेल. https://bhc.gov.in/nagclerkrecruit/home.php ही अर्ज पाठवण्याची लिंक आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला भरतीसाठी अर्ज करावा लागेल.