नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार. इच्छुकांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. बृहन्मुंबई महानगरपालिका कॉर्पोरेशनद्वारे ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.
ही भरती प्रक्रिया तब्बल 118 पदांसाठी पार पडत आहे. अनुज्ञापन निरीक्षकची विविध पदे ही या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही 20 एप्रिल 2024 पासून सुरू झालीये. 17 मे 2024 पर्यंत तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीनेच तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.
या भरती प्रक्रियेची विशेष बाब म्हणजे 43 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 1000 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. प्रवर्गातील उमेदवारांना फीसमध्ये थोडी सूट देण्यात आलीये. https://portal.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/MCGM%20Department%20List/Chief%20Personnel%20Officer/Recruitment%20Notice/recruitment%20of%20inspector.pdf येथे आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना वाचायला मिळेल.
उमदेवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. https://portal.mcgm.gov.in या साईटवर जाऊन तुम्हाला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अटही लागू करण्यात आलीये. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 मे 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत.
थेट बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. ऑनलाइन पद्धतीनेच तुम्हाला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेची अधिक माहिती ही आपल्याला अधिसूचनेमध्ये मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे 90 हजारांपर्यंत पगार देखील मिळणार आहे.