दहावी पास असणाऱ्यांसाठी मेगा भरती, थेट इस्रोमध्ये नोकरी करण्याची संधी, फटाफट करा अर्ज

| Updated on: Dec 20, 2023 | 3:23 PM

दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे ही मोठी मेगा भरती आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे. उमेदवारानी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रिेयेसाठी फटाफट अर्ज करावा. ही एकप्रकारे मोठी संधी आहे.

दहावी पास असणाऱ्यांसाठी मेगा भरती, थेट इस्रोमध्ये नोकरी करण्याची संधी, फटाफट करा अर्ज
Follow us on

मुंबई : दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. आता अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वीच उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. विशेष म्हणजे थेट इस्रोमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. दहावी पास असणाऱ्या उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. इस्रोकडून या भरती प्रक्रियेची अधिसूचना नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच पार पडत आहे. कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास असलेला असावा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला isro.gov.in. या साईटवर जावे लागेल. तिथे आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व सविस्तरपणे माहिती मिळेल. तिथेच जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागेल.

फक्त दहावी पासच नाही तर उमेदवाराचा आयटीआय होणेही आवश्यक आहे. आपण नेमक्या कोणत्या पदासाठी अर्ज करत आहोत हे व्यवस्थितपणे उमेदवाराने तपासावे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला वयाची अट ही ठेवण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवारचे वय हे 18 ते 35 वर्षे असणे आवश्यक आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2023 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. अजिबात वेळ वाया न घालता उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे एकदम चांगला पगार देखील या पदांसाठी देण्यात येणार आहे. सरकारी नोकरी करण्याची मोठी संधीच आहे.

या भरती प्रक्रियेसाठी इच्छुकांनी वेळ वाया न घालता अर्ज करावा. कारण इस्रोमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती पार पडत आहे. इस्रोमध्ये एकप्रकारची ही बंपर भरतीच निघाली आहे. परत एकदा लक्षात असुद्या की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2023 आहे.