CBSE 10th Result 2022: CBSE 10वी निकालाची मोठी अपडेट, CBSE PRO रमा शर्मा यांनी दिली माहिती

| Updated on: Jul 04, 2022 | 1:35 PM

CBSE Board Result 2022 Date and time news in marathi: आज दहावीचा 4 जुलैला दहावीचा निकाल लागणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे कुठल्याही क्षणी दहावीचा निकाल सीबीएसई बोर्डाकडून जाहीर केला जाऊ शकतो.

CBSE 10th Result 2022: CBSE 10वी निकालाची मोठी अपडेट, CBSE PRO रमा शर्मा यांनी दिली माहिती
CBSE 10th Results 2022
Image Credit source: Social Media
Follow us on

CBSE 10th Result 2022: सीबीएसईच्या बोर्ड परीक्षेच्या (CBSE Board Exam) विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपलीये. आज दहावीचा 4 जुलैला दहावीचा निकाल लागणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे कुठल्याही क्षणी दहावीचा निकाल सीबीएसई बोर्डाकडून जाहीर केला जाऊ शकतो. शिक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाकडून सीबीएसई (CBSE Board) दहावीचा निकाल 4 जुलैच्या आसपास जाहीर होण्याची शक्यता होती. सीबीएसईचे (CBSE)अधिकारी आज कधीही दहावी निकालाची तारीख आणि वेळ जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. यावर्षी टर्म 1 आणि टर्म 2 सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर cbse.gov.in किंवा results.gov.in जाहीर केला जाईल.

 

 

हे सुद्धा वाचा