सांस्कृतिक मंत्रालयात नोकरी करण्याची संधी, ‘या’ पदांसाठी भरती, अर्ज करा आणि थेट मिळवा केंद्र शासनाची नोकरी

| Updated on: May 07, 2024 | 12:57 PM

Culture Ministry Jobs 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे बंपर भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे.

सांस्कृतिक मंत्रालयात नोकरी करण्याची संधी, या पदांसाठी भरती, अर्ज करा आणि थेट मिळवा केंद्र शासनाची नोकरी
ministry of culture
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच मोठी संधी आहे. विशेष बाब म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. नुकताच या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया सांस्कृतिक मंत्रालयाकडून राबवली जातंय. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

थेट सांस्कृतिक मंत्रालयात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. केंद्रीय सचिवालय ग्रंथालयांतर्गत ग्रंथालय व माहिती सहाय्यकाची पदे ही भरती जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची आणि वयाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.

indiaculture.gov.in या साईटवर जाऊन आपण भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतो. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 मे आहे आणि त्यापूर्वीच आपण या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.

ही भरती प्रक्रिया अकरा पदांसाठी पार पडत आहे. लायब्ररी आणि माहिती सहाय्यक या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू असून ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात उमेदवाराची पदवी असणे आवश्यक आहे. हेच नाही तर अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कामाचा अनुभव असावा, ही देखील अट ठेवण्यात आलीये.

या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे. संस्कृती मंत्रालय, सचिव 502 सी विंग, शास्त्री भवन, नवी दिल्ली येथे देखील उमेदवार भरतीचा अर्ज पाठू शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 मे 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला अर्ज करावे लागतील.