कस्टम्स विभागामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, थेट दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी

| Updated on: Feb 07, 2024 | 11:33 AM

Customs Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा. विशेष बाब म्हणजे आता अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.

कस्टम्स विभागामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, थेट दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Follow us on

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावा. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. विशेष बाब म्हणजे दहावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी दहावी पास असणाऱ्यांसाठी आहे. कोणताही विचार न करता या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज करावा.

विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना आॅफलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे. आता अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. ही भरती प्रक्रिया मुंबई कस्टम्स विभागाकडून राबवली जातंय. थेट मुंबई कस्टम्स विभागामध्ये नोकरी करण्याची संधी दहावी पास असणाऱ्यांकडे आहे. विशेष म्हणजे एक प्रकारची मेगा भरतीच आहे.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 फेब्रुवारी 2024 आहे. इच्छुकांना या भरती प्रक्रियेसाठी त्यापूर्वीच अर्ज हा करावा लागणार आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. अर्जसोबतच काही कागदपत्रे देणेही तितकेच महत्वाचे आहे.

ही भरती प्रक्रिया एकून 28 पदांसाठी पार पडत आहे. कार चालक या पदांसाठी ही भरती असून यासोबतच उमेदवाराकडे ड्रायव्हिंग परवाना असणे आवश्यक आहे. उमेदवारांना आपला अर्ज हा सीमाशुल्क उपायुक्त कार्यालय, चीफ कमिशनर ऑफ कस्टम्स, बॅलार्ड इस्टेट, मुंबई येथे पाठवावा लागणार आहे.

परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 फेब्रुवारी 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग अजिबातच उशीर न करता या भरतीसाठी अर्ज करा. ही मोठी संधीच आहे. ही भरती प्रक्रिया 28 पदांसाठी पार पडत आहे.