नवी दिल्ली : भारतीय निर्यात आयात बँकेत (EximBankIndia) नोकऱ्या (Jobs)उपलब्ध आहेत. ‘ऑफिसर’ (Officer) पदाच्या एकूण 30 रिक्त जागा आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2022 असून उमेदवार आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकतात. ऑनलाईन अर्ज भरायची लिंक खाली दिलेली आहे. वेतन नियमानुसार असून या पदांची नियुक्ती संपूर्ण भारतभर असणार आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट खाली दिलेली आहे. योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. अधिक माहितीसाठी भारतीय आयात निर्यात बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
ऑनलाईन अर्ज – Click Here
एकूण जागा – 30
पदाचे नाव – ऑफिसर
शैक्षणिक पात्रता – 1) 60% गुणांसह MBA/ PGDBA/LLB/ हिंदी / इंग्रजी पदव्युत्तर पदवी/ B.E/ B.Tech/ M.Tech ( कॉम्प्युटर सायन्स /IT/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन ) किंवा M.Sc/ MTech. In CS/ IT/ CA/ पदवीधर 2) ०5 वर्षे अनुभव
वयाची अट – 35/ 40/ 50/ 62 वर्षांपर्यंत
वेतन – नियमानुसार
General/ OBC/ EWS – 600/-
SC/ ST/ PWD – 100/-
निवड करण्याची पद्धत – मुलाखत
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन ( फॉर्म )
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट – https://www.eximbankindia.in/
मूळ जाहिरातीसाठी ही PDF बघावी.
इतर बातम्या :