नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे ही भरती शिकाऊ उमेदवारांसाठी पार पडत आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी म्हणावी लागेल. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.
ही भरती प्रक्रिया डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलमेंट ऑर्गनायझन अंतर्गत नाशिकच्या अॅडव्हान्स्डसेंटर फॉर एनर्जेटिक मटेरिअल्ससाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेतून शिकाऊ उमेदवारांची निवड ही केली जाणार आहेत. खरोखरच ही एक मोठी संधीच आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया 41 रिक्त पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी ई-मेल किंवा ऑनलाईन पद्धतीनेही अर्ज तुम्ही करू शकता.
या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी drdo.gov.in या साईटला भेट द्या. येथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. 30 एप्रिल 2024 पर्यंत तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.
ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस ही पदे या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. या अर्जासोबतच उमेदवारांना काही महत्वाची कागदपत्रेही जोडावी लागणार आहेत. apprentice.acem@gov.in या मेलवरही आपण अर्ज आणि कागदपत्रे पाठू शकता. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे. मुलाखतीमधून उमेदवारांची निवड होणार आहे.
https://drdo.gov.in/drdo/sites/default/files/career-vacancy-documents/advtACEM08042024.pdf वरील लिंकवर आपल्याला या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही वाचायला मिळेल. परत एरदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल.