नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. इच्छुकांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) कडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.
हिंदुस्थान कॉपर लिमिटेडकडून ही भरती प्रक्रिया उपव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक अशा विविध पदांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेतून 19 जागा या भरल्या जातील. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 14 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होईल. 4 नोव्हेंबर 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
hindustancopper.com या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. तिथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीनंतर उमेदवाराची निवड ही केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 500 रुपये फीस ही भरावी लागेल.
प्रवर्गातील उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी फीस भरण्याची गरज नाही. लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सर्वात अगोदर www.hindustancopper.com याच साईटवर जावे लागेल. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरतीसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल.