नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे लवकरच भरती प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी म्हणावी लागेल. विशेष म्हणजे थेट इंडियन एयरफोर्समध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. लवकरच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होईल. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.
भारतीय वायुसेनेने अग्निवीर वायु भरती 2024 ची अधिसूचना जाहीर केलीये. विशेष म्हणजे 8 जुलै 2024 पासून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकतात. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 जुलै 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. agnipathvayu.cdac.in. या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. याच साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.
ही भरती अग्निवीर वायु योजनेंतर्गत होत असल्याने निवड झालेल्या उमेदवारांना 4 वर्षे सेवा करण्याची संधी मिळेल. ज्यामध्ये प्रशिक्षण कालावधी 10 आठवडे 6 महिने असेल. या भरती प्रक्रियेसाठी बारावी पास उमेदवार आरामात अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवाराने भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी विषयातून बारावी केलेली असावी, हा देखील नियम ठेवण्यात आलाय.
यासोबतच उमेदवाराने कमीत कमी अभियांत्रिकीमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा केलेला असावा. या भरती प्रक्रियेसाठी अविवाहित महिला आणि पुरुष अर्ज करू शकतात. फक्त शिक्षणच नाही तर यासोबतच वयाची अटही या भरती प्रक्रियेसाठी लागू करण्यात आलीये. 550 रूपये फीस ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना भरावी लागणार आहे. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे.