नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल. चला तर मग अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी सुवर्णसंधी नक्कीच आहे. केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.
केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याची अजिबातच गरज नाहीये. थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे.
https://circot.icar.gov.in/ येथे आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. यंग प्रोफेशनल पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवाराकडे टेक्स्टाईल, टेक्स्टाईल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. यासोबत या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटही लागू करण्यात आलीये.
या भरती प्रक्रियेसाठी 21 ते 45 वयोगटातील उमेदवार आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 22 मे 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
senthilcricrot@gmail.com या मेलवर उमेदवारांना अर्ज ही करावी लागणार आहेत. उमेदवारांना 27 मे 2024 रोजी मुळ कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित राहवे लागणार आहे. उमेदवारांना ICAR-CIRCOT अडेनवाला रोड, माटुंगा मुंबई येथे उपस्थित राहवे लागणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी असून उमेदवारांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावीत.