एक अर्ज करा आणि मिळवा भारतीय तटरक्षक दलात नोकरी, दहावी आणि बारावी पास असणाऱ्यांसाठी संधी, इतक्या पदांसाठी..

| Updated on: Jun 16, 2024 | 12:17 PM

ICG Navik GD Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी असून भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

एक अर्ज करा आणि मिळवा भारतीय तटरक्षक दलात नोकरी, दहावी आणि बारावी पास असणाऱ्यांसाठी संधी, इतक्या पदांसाठी..
Indian Coast Guard
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी फटाफट अर्ज करावीत, ही मोठी संधी नक्कीच आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील जाहीर करण्यात आलीये. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. भारतीय तटरक्षक दलाकडून ही भरती सुरू आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया आणि अधिक माहिती.

थेट भारतीय तटरक्षक दलात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. joinindiancoastguard.cdac.in या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागतील. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेतून तब्बल 320 पदे ही भरली जातील.

या भरती प्रक्रियेतून 260 नाविक आणि 60 यांत्रिक पदांचा समावेश आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट लागू करण्यात आलीये. दहावी पास आणि बारावी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज ही करावीत.

भरती प्रक्रियेसाठी शिक्षणासोबतच वयाची अटही लागू करण्यात आलीये. 18 ते 22 वयोगटापर्यंतचे उमेदवारच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 300 रूपये फीस ही भरावी लागेल. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना फीसमध्ये सूट देण्यात आलीये. चला तर मग लगेचच करा अर्ज.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आलीये. 03 जुलै 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच अर्ज करावी लागतील. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी नक्कीच आहे. दहावी आणि बारावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी नक्कीच आहे.