बारावी पास आहात? मग लगेचच करा अर्ज, भारतीय नौदलात बंपर भरती, अर्ज करण्यासाठी..

| Updated on: May 23, 2024 | 6:43 PM

Indian Navy Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी असून भारतीय नौदलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. इच्छुकांनी वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. विशेष म्हणजे केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी नक्कीच तुमच्याकडे आहे.

बारावी पास आहात? मग लगेचच करा अर्ज, भारतीय नौदलात बंपर भरती, अर्ज करण्यासाठी..
Indian Navy
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी असून सरकारी नोकरी करण्याची थेट सुवर्णसंधी आहे. भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठाी अर्ज करावीत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी बारावी पास उमेदवार आरामात अर्ज करू शकतात. नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी भरतीच्या तयारी लागावे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया.

ही भरती प्रक्रिया भारतीय नौदलाकडून राबवली जातंय. अग्निवीर पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. agniveernavy.cdac.in या साईटवर जाऊन उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. agniveernavy.cdac.in याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही 13 मे 2024 पासून सुरू होईल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 मे 2024 आहे. आपल्याला त्यापूर्वीच अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून गणित आणि भौतिकशास्त्र विषयात 50 टक्के गुणांसह बारावी पास असायला हवा.

उमेदवारांना शॉर्टलिस्टिंग केले जाईल. पुढील टप्प्यात उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी, लेखी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 550 रुपये फीस भरावी लागेल. उमेदवार हे ऑनलाइन पद्धतीने फीस ही भरू शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच करा अर्ज.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे भारतीय नौदलात नोकरी करण्याची संधी आहे. मेडिकल ऑफिसर पदासाठी देखील भरती प्रक्रिया सुरू आहे. ruhsraj.org या साईटवर आपल्याला मेडिकल ऑफिसर भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत.