नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.
ही भरती प्रक्रिया रेल्वे विभागाकडून राबवली जात आहे. भारतीय रेल्वेकडून कॉनस्टेबल आणि सब इन्स्पेक्टर या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेतून तब्बल 4660 जागा या भरल्या जाणार आहेत. इच्छुकांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत, खरोखरच ही मोठी संधी आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही जवळ आलीये. 14 मे 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. ऑनलाइन पद्धतीनेच आपल्याला या भरतीसाठी अर्ज करावे लागतील.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा दहावी पास असावा. सब इन्स्पेक्टर पदासाठी उमेदवाराकडे पदवी असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटही लागू करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल.
rrbapply.gov.in.या साईटवर जाऊन आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. 15 एप्रिल 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत.
रेल्वेकडून कॉनस्टेबल आणि सब इन्स्पेक्टर या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे. 14 मे 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत, ही खरोखरच मोठी संधी आहे.