मुंबई मेट्रोमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज

| Updated on: Mar 23, 2024 | 7:33 PM

Metro Recruitment process 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. मुंबई मेट्रोमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत.

मुंबई मेट्रोमध्ये या पदांसाठी भरती सुरू, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज
Metro
Follow us on

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार असणार आहे. विशेष म्हणजे दोन लाखांपर्यंतचा पगार निवड झालेल्या उमेदवारांना मिळणार आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. थेट मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. नऊ पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांना आॅनलाईन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 40 पेक्षा अधिक नसावे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. इच्छुकांनी लगेचच अर्ज करावीत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला http://www.mmrcl.com या साईटवर भेट द्यावी लागेल. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 एप्रिल 2024 आहे. आपल्याला या तारखेच्या अगोदरच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.
या भरती प्रक्रियेची अधिसूचना

https://mmrcl.com/sites/default/files/Revised%20Recruitment%20Advertisement%202024%20-01.pdf वर आपल्याला मिळेल. आॅनलाईन पद्धतीने या भरल्यानंतर उमेदवारांनी अर्ज हा व्यवस्थितपणे वाचून घ्यावा. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरतीसाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 एप्रिल 2024 आहे.