थेट मुलाखतीमधून होणार निवड, गृह मंत्रालयाकडून विविध पदांसाठी भरती, 1 लाखापेक्षा अधिक पगार आणि..

| Updated on: May 06, 2024 | 7:44 PM

MHA Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे सरकारी नोकरी करण्याची थेट संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत.

थेट मुलाखतीमधून होणार निवड, गृह मंत्रालयाकडून विविध पदांसाठी भरती, 1 लाखापेक्षा अधिक पगार आणि..
ministry of home affairs
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी नक्कीच आहे. विशेष थेट सरकारी नोकरी करण्याची ही संधी आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरतीसाठी अर्ज करावीत. ही भरती प्रक्रिया रिक्त पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. mha.gov.in या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. हेच नाही तर याच साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

ही भरती प्रक्रिया गृह मंत्रालयाकडून समन्वय पोलीस वायरलेस संचालनालयात अनेक पदांसाठी राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 जून 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल.

ही भरती प्रक्रिया 43 पदांसाठी राबवली जात आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. असिस्टेंट कम्युनिकेशन अधिकारी आणि असिस्टेंट पदासाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर असावा.

उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेणे आवश्यक आहे. फक्त शिक्षणच नाही तर या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 56 पेक्षा अधिक नसावे. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे.

या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवाराला 35,400 ते 1,12,400 रुपयांपर्यंत पगार हा मिळणार आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याचे अजिबातच टेन्शन नाहीये. उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीमधून केली जाणार आहे, इच्छुकांनी फटाफट अर्ज करावीत. ही मोठी संधी आहे.