नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. मुंबईमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे चालून आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. चला तर मग लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागा. ही भरती प्रक्रिया तीन पदांसाठी पार पडत आहे. भरती प्रक्रियेची अधिसूचना ही देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.
मुंबई विद्यापीठाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. मुंबई विद्यापीठामध्ये नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. कनिष्ठ प्रणाली अधिकारी, पदोन्नती समुपदेशक आणि शिपाई या पदांसाठी ही भरती राबवली जातंय. तीन पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये.
ही भरती प्रक्रियेया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे. https://mu.ac.in/ या साईटवर आपल्याला या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच आहे.
https://mu.ac.in/wp-content/uploads/2024/04/Job-Opening.pdf या ठिकाणी आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना ही व्यवस्थित वाचायला मिळेल. उमेदवारांनी अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचूनच अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑफलाइन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत. 29 एप्रिल 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर शिक्षण आणि विकास, विद्यानगरी, सांताक्रूझ, मुंबई येथे उमेदवारांना अर्ज ही पाठवावी लागणार आहेत. यासोबतच संपूर्ण कागदपत्रेही उमेदवाराकडे असणे तितकेच आवश्यक आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत, यामुळे उमेदवारांनी 29 एप्रिल 2024 च्या अगोदरच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.