परीक्षेचे नो टेन्शन, थेट मुलाखतीमधून होणार निवड, विविध पदांसाठी भरती सुरू, मोठी संधी

| Updated on: May 04, 2024 | 2:10 PM

NBCC Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. विशेष बाब म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याचे अजिबातच टेन्शन नाहीये.

परीक्षेचे नो टेन्शन, थेट मुलाखतीमधून होणार निवड, विविध पदांसाठी भरती सुरू, मोठी संधी
National Building Construction Corporation Limited
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी चालून आलीये. नोकरी शोधण्याचे आता अजिबातच टेन्शन नाहीये. भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी झटपट भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायची आहेत. ही भरती प्रक्रिया नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेडकडून राबवली जात आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. चला तर जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची पद्धत.

या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट लागू करण्यात आलीये. नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची एक मोठी संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. nbccindia.com या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळेल. याच साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

विशेष बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया 93 पदांसाठी पार पडत आहे. ही भरती प्रक्रिया कनिष्ठ अभियंता आणि वरिष्ठ प्रकल्प कार्यकारी अशा पदांसाठी पार पडत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 28 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 1000 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना फीसमध्ये सूट देण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7 मे 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला अर्ज करावी लागणार आहेत.

उशीर आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7 मे आहे.