नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रयेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. ही भरती प्रक्रिया राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्याकडून रावबली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. ncert.nic.in या साईटवर जाऊन आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. 10 मे 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
ही भरती प्रक्रिया एकून 30 रिक्त पदासाठी होत आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणासोबतच वयाची अटही लागू करण्यात आलीये. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याचे अजिबातच टेन्शन नाही.
उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीमधून केली जाणार आहे. विशेष बाब म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. तब्बल 30 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी आहे.
परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 मे 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी भरती प्रक्रियेची अधिसूचना ही व्यवस्थितपणे वाचून घ्यावी, खरोखरच ही मोठी संधी नक्कीच आहे.