नॅशनल सेंटर ऑफ रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स, पुणे
Image Credit source: नॅशनल सेंटर ऑफ रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स, पुणे
पुणे : नॅशनल सेंटर ऑफ रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स, पुणे (National Centre Of Radio Astrophysics,Pune) इथे एकूण 14 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती (Recruitment) असून, पदांनुसार शैक्षणिक पात्रता, वयाची अट आणि इतर अटी, नियम आहेत. अर्ज 3 मे 2022 ला सुरु झाले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज (Offline Application) करायचा आहे. हा अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर महत्त्वाच्या कागदपत्रांसह पाठवायचा आहे. नोकरीचं ठिकाण पुणे आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
पदाचे नाव
- Project Engineer-C
- Engineer Trainee(Servo)
- Engineer Trainee(Digital)
- Technical Trainee(Electrical)
- Administrative Trainee
अर्ज पाठ्वण्यासाठीचा पत्ता
प्रशासकीय अधिकारी, NCRA-TIFR, पोस्ट बॅग ३, गणेशखिंड, पुणे विद्यापीठ परिसर
इतर माहिती
रिक्त पदे – 14 पदे
नोकरीचं ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करायची शेवटची तारीख – 31 मे 2022
शैक्षणिक पात्रता
- Project Engineer-C : Full time BE/ B.Tech in Electronics and Communication/ Electronics from a recognised university with at least 60% aggregate marks.
- Engineer Trainee(Servo) : BE/B.Tech.(Electronics &Communication/ Electronics Engineering) from a recognized Institute/university with minimum 60% marks.
- Engineer Trainee(Digital)- BE/B.Tech (Electronics &Communication/ Electronics Engineering) from a recognized Institute/university with minimum 60% marks.
- Technical Trainee(Electrical)- Diploma in Electrical Engineering
- Administrative Trainee – 1) Graduate from a recognized university 2) Knowledge of typing & use of personal computers and applicants.
महत्त्वाचे
टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया NCRA च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.