नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया, दहावी आणि बारावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी

| Updated on: Jan 24, 2024 | 1:38 PM

NMMC Recruitment 2024 : नवी मुंबई महानगरपालिकेकडून मोठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरतीच आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. ही मोठी संधीच आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया, दहावी आणि बारावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Follow us on

मुंबई : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावा. वित्त आयोगांतर्गत शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राकरीता रिक्त असलेल्या पदांची ही भरती प्रक्रिया सुरू आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष बाब म्हणजे दहावी पास आणि बारावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. 1 फेब्रुवारी 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच इच्छुकांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याची अजिबातच गरज नाहीये. थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड ही केली जाईल. ऑफलाइन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. तसेच आपल्याला अर्जासोबतच काही कागदपत्रेही जोडणे अत्यंत आवश्यक आहे.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला वैद्यकीय अधिकारी, मुख्य इमारत, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे पाठवावा लागणार आहे. या अर्जासोबतच तुम्हाला तुमचा सध्याचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी देखील पाठवावा लागणार आहे. अर्जासोबत दिलेली कागदपत्रे आणि काही माहिती चुकीची असेल तर तुमची अर्ज ही रद्द होऊ शकतात.

या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही महानगरपालिकेच्या साईटवर जाऊ शकता. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. चला तर मग या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 1 फेब्रुवारी 2024 च्या अगोदरच अर्ज ही करावी लागणार आहेत.