विविध पदांसाठी भरती, मोठी सुवर्णसंधी, लगेच करा अर्ज आणि मिळवा नोकरी

| Updated on: Jul 16, 2024 | 3:34 PM

NPCIL Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी असून भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आली.

विविध पदांसाठी भरती, मोठी सुवर्णसंधी, लगेच करा अर्ज आणि मिळवा नोकरी
job
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता फटाफट अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही 16 जुलै 2024 पासून सुरू झालीये. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

NPCIL कडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून नर्स, स्टायपेंड ट्रेनी आणि क्ष-किरण तंत्रज्ञ अशी विविध पदे ही भरली जातील. ही भरती प्रक्रिया एकून 74 पदांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहे. यासोबतच काही कागदपत्रेही जमा करावी लागतील.

npcilcareers.co.in. या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही देखील मिळेल. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने वयाची आणि शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना सर्वात अगोदर लेखी परीक्षा ही द्यावी लागेल. त्यानंतर उमेदवारांच्या मुलाखती या पार पडतील. यानंतर निवड यादी ही जाहीर केली जाईल. मग नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावा. ही एकप्रकारची सुवर्णसंधी नक्कीच म्हणावी लागेल.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरतीसाठी अर्ज हा करावा. अर्ज करताना हे लक्षात ठेवा की, आपण अर्ज नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत. अर्जामध्ये भरलेली सर्व माहिती उमेदवाराने वाचून घ्यावी मगच सबमिटचे बटन दाबावे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेच करा अर्ज.