पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकऱ्या उपलब्ध (Jobs Available) आहेत. महानगपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागात एकूण 06 रिक्त पदं (Vacant Post) भरणे आहे. 6 महिन्याच्या कालावधीसाठी ही भरती प्रक्रिया (Recruitment Process) राबविली जाणार आहे. या पदाची निवड थेट मुलाखत घेऊन केली जाईल. 25 एप्रिल 2022 ही मुलाखत देण्याची शेवटची तारीख आहे. पशुवैद्यक, पशुवैद्यकीय अधिकारी, क्युरेटर या पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविली जाईल. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिली आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
https://www.pcmcindia.gov.in/marathi/
मा. आयुक्त यांचे कक्ष, 4था मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी पुणे – 18
एकूण जागा – ०६
1) पशुवैद्यक – पशुवैद्यक शास्त्रामधील पदवी (B.V. Sc & AH )
2) पशुवैद्यकीय अधिकारी – पशुवैद्यक शास्त्रमधीलपदवी पदवी (B.V. Sc & AH )
3) क्युरेटर – पशुवैद्यक शास्त्रमधील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी/ झुलॉजी/ वाइल्ड लाईफ सायन्स विषयात P.hd + अनुभव
नोकरीचं ठिकाण – पिंपरी चिंचवड
वेतन – 6 महिन्याचं एकत्रित मानधन 60,000
अर्ज शुल्क – नाही
निवड करण्याची पद्धत – मुलाखत
मूळ जाहिरातीसाठी ही PDF बघावी.
इतर बातम्या :