तुमच्याकडे ‘लॉ’ची पदवी आहे? मग मोठी संधी, तब्बल इतक्या पदांसाठी भरती सुरू, नोकरीचे..

| Updated on: May 05, 2024 | 2:32 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी असून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी नक्कीच आहे.

तुमच्याकडे लॉची पदवी आहे? मग मोठी संधी, तब्बल इतक्या पदांसाठी भरती सुरू, नोकरीचे..
job
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी असून फटाफट अर्ज करा. विशेष म्हणजे सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. खरोखरच ही मोठी संधी आहे. ही भरती प्रक्रिया राजस्थान हायकोर्टाकडून राबवली जातंय. या भरतीतून रिक्त पदे ही भरली जाणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी hcraj.nic.in. या साईटला भेट द्या. याच साईटवरून आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. hcraj.nic.in. येथे आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची आणि वयाटी अट ही लागू करण्यात आलीये.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एलएलबीची पदवी असणे आवश्यक आहे. यासोबतच पदवी ही मान्यताप्राप्त विद्यापीठातूनच घेतलेली असावी. 21 ते 40 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी.

विशेष बाब म्हणजे ही एकप्रकारची मेगा आणि बंपर भरतीच आहे. या भरती प्रक्रियेतून 222 पदे ही भरली जाणार आहेत. हेच नाही तर लेखी परीक्षेसह उमेदवारांना मुलाखत देखील द्यावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला 1250 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. चला तर लगेच करा अर्ज.

या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे. दर महिन्याला 77 हजार ते 1 लाख 36 हजारांपर्यंत पगार उमेदवारांना मिळणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 मे 2024 आहे आणि त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.