महाराष्ट्र डाक विभागात (Maharashtra Postal Department) बंपर भरती (Recruitment) जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 3026 जागांसाठी ही भरती सुरु करण्यात आली आहे. 5 जून 2022 ही अर्ज करायची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवाराचं किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे असावं. कॅटेगरीनुसार वयाच्या अटीमध्ये सूट देण्यात आली आहे.पात्र उमेदवाराची निवड मेरिट लिस्टच्या (Merit List) आधारे करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. ग्रामीण डाक सेवक असं भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेल्या पदाचं नाव आहे. अर्ज 2 मे 2022 रोजी सुरु झालेले आहेत त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावा. एकूण 3026 जागांमध्ये जनरल साठी 1324 जागा,ओबीसी 754 जागा, इडब्ल्यूएस 302 जागा, एससी 287 जागा एसटी 270 जागा, पीडब्ल्यूडी ए 12 जागा, पीडब्ल्यूडी बी 20 जागा, पीडब्ल्यूडी सी – 47 जागा आणि पीडब्ल्यूडी डी इ साठी 10 जागा आहेत.
एकूण 3026 जागा
किमान वय – 18 वर्षे
कमाल वय – 40 वर्षे
SC/ST – 5 वर्षे
OBC – 3 वर्षे
EWS – No Relaxation
PwD – 10 वर्षे
PwD + OBC – 13 वर्षे
PwD + SC/ST – 15 वर्षे
Women, Transgender Woman Candidate, SC/ST – No Fee
EWS Male/ OBC / UR/ Trans-man – 100/-
निवड पद्धत – मेरिट लिस्ट
वयाची अट – 18 ते 40 वर्षे
नोकरीचं ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज करायची शेवटची तारीख – 05 जून 2022
वेतन – 12,000/- रुपये
शेवटची तारीख – 5 जून 2022
जाहिरात – Click Here
अधिकृत वेबसाईट – Click Here
ऑनलाइन अर्ज – Click Here
टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया महाराष्ट्र डाक विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.