मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडून बंपर भरती, तब्बल 144 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

| Updated on: Dec 04, 2023 | 3:26 PM

नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. तब्बल 144 जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. मग उशीर न करता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. विशेष म्हणजे मुंबईमध्ये तुम्हाला काम करण्याची ही संधीच आहे. मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडून बंपर भरती, तब्बल 144 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू
Follow us on

मुंबई : मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालय यांच्याकडून मोठी पदभरती ही राबवली जातंय. विशेष म्हणजे तब्बल 144 जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडतंय. आपण देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी प्रक्रिया आज म्हणजेच 4 डिसेंबर 2023 पासून सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 डिसेंबर 2023 असणार आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे लागणार आहेत.

ही एक मोठी बंपर भरती आहे. तब्बल 144 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. यामुळे उमेदवारांनी अजिबात उशीर न करता लगेचच अर्ज करावा. कनिष्ठ लिपिक एकून पदे 93, शिपाई एकून पदे 46 आणि लघुलेखक पदाची एकून पदे 5 या प्रमाणे ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया आहे.

मुंबई उच्च न्यायालयच्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला या भरती प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर माहिती मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन पद्धतीने या भरती प्रक्रियेत आपण आरामात अर्ज करू शकता. नोकरीचे ठिकाण हे मुंबईच असणार आहे. यामुळे इच्छुकांनी वेळ वाया न घालता अर्ज लगेचच करावा.

परत एकदा लक्षात ठेवा की, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 डिसेंबर 2023 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज हे करावे लागतील .त्यानंतर आपल्याला अर्ज करता येणार नाहीयेत. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत असल्याने पदानुसार शिक्षणाची अट ठेवण्यात आलीये. आपल्याला अधिकृत संकेतस्थळावर याबद्दलची सर्व माहिती मिळेल.

ही मेगा भरती असल्याने उमेदवाराने वेळ अजिबात वाया न घालता लगेचच अर्ज करावा. अर्ज करण्याची देखील सोपी पद्धत आहे. भरती संदर्भातील पुढे अपडेट हे आपल्याला अधिकृत संकेतस्थळावर मिळेल. उमेदवाराने अर्ज दाखल केल्यानंतर अधिकृत संकेतस्थळ चेक करावे. मग उशीर न करता लगेचच करा अर्ज. मोठी बंपर भरती ही पार पडत आहे.