Marathi News Career Recruitment process is going on under Air Force Station Pune
वायुसेनेत काम करण्याची मोठी सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा थेट सरकारी नोकरी
जर तुम्ही पदवीधर असाल तर तुमच्यासाठी नोकरी करण्याची ही मोठी संधी आहे. थेट पुण्यात नोकरी तुम्ही करू शकता. वायुसेनेत ही भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा आणि मिळवा सरकारी नोकरी.