भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून या पदांसाठी भरती सुरू, मोठी संधी, इतक्या जागांसाठी..

| Updated on: Apr 21, 2024 | 2:25 PM

SAI recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा, खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल. झटपट इच्छुकांनी या भरतीसाठी अर्ज करावा.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून या पदांसाठी भरती सुरू, मोठी संधी, इतक्या जागांसाठी..
Sports Authority of India
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. खरोखरच ही मोठी संधी आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. वैद्यकीय अधिकारी या रिक्त पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून एकून तीन जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एमबीबीएसची पदवी असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे चांगला पगार देखील उमेदवारांना मिळणार आहे. 1 लाख 25 हजार पगार उमेदवारांना मिळणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी फटाफट या भरतीसाठी अर्ज करावा.

तसेच या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अटही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 2 मे 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत, खरोखरच ही मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 45 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला https://sportsauthorityofindia.gov.in/sai/ या साईटला भेट द्यावी लागणार आहे. येथेच जाऊन आपल्याला या भरतीसाठी अर्ज करावा लागणार आहे.

https://sportsauthorityofindia.gov.in/sai/public/assets/jobs/1713252958_m%20o%20officer_organized.pdf येथे आपल्याला या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही वाचायला मिळेल. उमेदवारांनी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही ही 2 मे 2024 आणि त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत.