Civil Services Main 2020 Result: नागरी लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा 2020 चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत एकूण 761 उमेदवारांनी यश प्राप्त केले असून ते महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही मोठे यश संपादन केले आहे. लातूरच्या नितिषा जगताप या विद्यार्थीनीने वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी पहिल्या प्रयत्नात 199 वी रँक मिळवून युपीएससी परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. तर पूजा कदम या विद्यार्थीनीने अंधत्वावर मात करत युपीएससीत यश मिळवले आहे. (Success of Marathi students in UPSC exams, Nitisha Jagtap won in her first attempt in just 21 years)
खुल्या प्रवर्गातून 263 उमेदवार उत्तीर्ण
नागरी लोकसेवा आयोग 2020 च्या मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये एकूण 761 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये खुल्या प्रवर्गातून 263 तर आर्थिक मागास प्रवर्गातून 86, अन्य मागास प्रवर्गातून 229 तर अनुसूचित जाती 122, अनुसूचित जमाती 61 उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
महाराष्ट्रातील यशस्वी विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे
नितिषा जगताप, लातूर – रँक 199
सुदर्शन सोनावणे, नाशिक – रँक 691
प्रतिक जुईकर, रायगड – रँक 177
डॉ. दिक्षा बुवरे, नागपूर – रँक 664
अभिषेक दुधाळ, अहमदनगर – रँक 469
आदित्य जिवणे, चंद्रपूर – रँक 399
माधुरी गरुड, पुणे – रँक 561
श्रीकांत कुलकर्णी, सातारा – रँक 525
श्रीकांत विसपुते, ठाणे – रँक 335
स्नेहल ढोके, यवतमाळ – रँक 564
अर्पिता ठुबे, ठाणे – रँक 383
पियुष मडके, नागपूर – रँक 732
साईशा ओरके, मुंबई – रँक 228
किशोर देवरवडे, बीड – रँक 735
दर्शन दुगड, यवतमाळ – रँक 138
शुभम जाधव, सोलापूर – रँक 445
अमोल मुरकुट, बुलढाणा – रँक 402
नितीन पुके, परभणी – रँक 466
सूर्यभान यादव, पालघर – रँक 488
प्रणव ठाकरे, वाशिम – रँक 476
सायली गायकवाड, पुणे – रँक 641
शिवराज वाणी, जळगाव – रँक 430
विनायक नरवदे, अहमदनगर – रँक 037
विकास पालवे, अहमदनगर – रँक 587
पूजा कदम, रँक 577
निवृत्ती आव्हाड, रँक 166
गौरव साळुंखे, रँक 182
प्रतिक धुमाळ, रँक 183
प्रथमेश राजेशिर्के, रँक 236
साहिल खरे, रँक 243
संकेत वाघे, रँक 266
तुषार देसाई, रँक 224
परमानंद दराडे, रँक 312
रिचा कुलकर्णी
आनंद पाटील, रँक 325
दिव्या गुंडे, रँक 338
सुहास गाडे, रँक 349
सागर मिसाळ, रँक 352
सूरज गुंजाळ, रँक 353
अनिकेत फडतरे, रँक 426
अनिल म्हस्के, रँक 361
श्रीराज वाणी, रँक 430
राकेश अकोलकर, रँक 432
वैभव बांगर, रँक 442
ओंकार पवार, रँक 455
अमर राऊत, रँक 449
शुभम नागरगोजे, रँक 453
श्रीकांत मोडक, रँक 499
यशवंत मुंडे, रँक 502
अनुजा मुसळे, रँक 511
बंकेश पवार, रँक 516
अनिकेत कुलकर्णी, रँक 517
शरण कांबळे, रँक 542
सायली म्हेत्रे, रँक 559
सचिन लांडे, रँक 566
हर्षल घोगरे, रँक 614
निलेश गायकवाड, रँक 629
हेतल पगारे, रँक 630
शिव्हार मोरे, रँक 649
सुमितकुमार धोत्रे, रँक 660
श्लोक वायकर, रँक 699
शुभम भैसारे, रँक 727
शितल भगत, रँक 743
स्वरुप दिक्षित, रँक 749
Video | Buldana Rain | संग्रामपूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, घरांसह शेतात घुसले पावसाचे पाणी#Buldana #Sangrampur #BuldanaRain #HeavyRain #RainUpdate
अन्य बातम्या, व्हिडीओ पाहा – https://t.co/BV9be230nv pic.twitter.com/p39R6ykXSe
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 24, 2021
इतर बातम्या
School Reopen Guidelines | 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु, वाचा राज्य सरकारची संपूर्ण नियमावली एका क्लिकवर