उच्च न्यायालयात ‘या’ पदांसाठी थेट भरती, सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी

| Updated on: Dec 20, 2023 | 4:17 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे थेट न्यायालयामध्ये नोकरी करण्याची संधी आहे. ही भरती प्रक्रिया अगोदरच सुरू झालीये. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

उच्च न्यायालयात या पदांसाठी थेट भरती, सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी
Follow us on

मुंबई : नोकरीच्या शोधात आहात? मग लगेचच करा अर्ज. सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे ही बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे. थेट हायकोर्टात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावेत. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही नुकताच राजस्थान हायकोर्टाकडून प्रसिद्ध करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया राजस्थान हायकोर्टाकडून राबवली जातंय. इच्छुकांसाठी ही मोठी संधी आहे.

सिस्टीम असिस्टंट पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. ही भरती प्रक्रिया सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे लागणार आहेत. अजिबातच उशीर न करता उमेदवारांनी लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे.

या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही hcraj.nic.in वर मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. 4 जानेवारी 2024 च्यानंतर केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज करावे लागतील. 230 सिस्टीम असिस्टंट पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही संधीच म्हणावी लागेल. विशेष म्हणजे ही मोठी मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही ठेवण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमीत कमी वय हे 18 आणि जास्तीत जास्त 40 असायला हवे. तसेच शिक्षणाची अट देखील ठेवण्यात आलीये.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण हे बीई, बीटेक, बीएससी किंवा कंप्यूटर सायन्समध्ये झालेले असावे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला 750 रूपये फिस भरावी लागणार आहे. एसटी वर्गातील उमेदवारांना 450 रूपये फिस ही भरावी लागणार आहे. इच्छुकांनी वेळ वाया न घालता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. चला तर मग फटाफट करा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज.