मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत. कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. तब्बल 24 जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. या भरती प्रक्रियेतून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिटसाठी पदे भरली जाणार आहेत.
ही भरती प्रक्रिया कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून राबवली जातंय. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. मग उशीर न करता लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला इच्छुकांनी लागावे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 जानेवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. संबंधित पत्त्यावर हे अर्ज 10 जानेवारी 2024 च्या अगोदरच पोहचले पाहिजेत. कोल्हापूर जिल्हा परिषदे अंतर्गत नोकरी करण्याची ही मोठी संधी आहे.
नोकरीचे ठिकाण हे कोल्हापूर असणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, दुसरा मजला आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे उमेदवारांना अर्ज हे पाठवावे लागणार आहेत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार असणार आहे. विशेष म्हणजे तगडा पगार देखील उमेदवारांना मिळणार आहे.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. मग अजिबातच उशीर न करता इच्छुकांनी अर्ज करावीत. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 जानेवारी 2024 आहे. या भरती प्रक्रियेतून सार्वजनिक आरोग्य तज्ञ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही पदे भरली जाणार आहेत. चला तर मग लगेचच करा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज.