नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. खरोखरच ही मोठी संधी आहे. नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) मुंबई येथे नोकरी करण्याची संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया आणि भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसकडून रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ही तुमच्याकडे नक्कीच आहे. tiss.edu या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. इच्छुकांनी फटाफट भरतीसाठी अर्ज करावीत.
विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याचे अजिबातच टेन्शन नाहीये. थेट वॉक इन मुलाखतीमधून उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे. सीनिअर प्रोजेक्ट मॅनेजरची पदे या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. ही मोठी संधी आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करत असलेला उमेदवार हा माहिती तंत्रज्ञान आयटी क्षेत्रात पदव्युत्तर असावा. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना 75 हजारांपर्यंत पगार मिळणार आहे. उमेदवारांना टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स स्कूल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन, न्यू कॅम्पस, फार्म रोड, देवनार, मुंबई येथे पोहचावे लागेल.
परत लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना वॉक इन मुलाखत द्यावी लागेल आणि त्यातूनचे निवड ही केली जाणार आहे. या लिंकवर https://tiss.edu/uploads/files/Advetisement_Sr._Project_Mgr_May_2024_NU0y9da.pdf आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना ही वाचायला मिळेल. अधिसूचना वाचल्यानंतर उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.