Marathi News Career United India Insurance Company Limited is recruiting for 250 various posts
नोकरीच्या शोधात आहात? मग थेट करा अर्ज आणि मिळवा नोकरी, मेगा भरतीला सुरूवात
जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत.